Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील […]
पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]
Lok Sabha Election 2024 : ‘मलाच उमेदवारी द्या अशी माझी जबरदस्ती नाही. मी काही म्हणालो नाही आणि उमेदवारीबाबत काही जाहीरही केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जर वाटलं की मी चालण्यासारखा उमेदवार आहे आणि त्यांनी तशी चर्चा मुख्यमंत्र्यांशी केली तर काही होऊ शकेल. माझे कार्यकर्ते सांगतात की आपण पाच वर्षे संघर्ष केला. कामेही केली. आपण खासदारकीसाठी तयार […]
Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
Shirur Lok Sabha : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा सर्वच पक्षांत चुरस पाहाययला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला होता. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं आव्हान दिलं. अशातच आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी शिरूर लोकसभा […]