शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. दोघांच्या विजयाचे गणित हडपसर आणि भोसरी या भागात अंवलबून.
पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय?
आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का?
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवत. फक्त मोदींचा जाहीरनामाच चालणार असे फडणवीस म्हणाले.
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.
Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ […]
Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांची महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Group)प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil)आणि मंत्री दिलिप वळसे पाटील […]