Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
Shirur Lok Sabha Constituency लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात नेता विरुद्ध अभिनेता अशी लढत महाराष्ट्राला माहिती झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) विरुद्ध शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील सामना आता रंगतदार परिस्थितीत आला आहे. आढळराव यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्या घड्याळाविरुद्ध त्यांनी वीस वर्षे […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
Rupali Chakankar On Amol Kolhe : बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी एकमेंकाना आव्हान देत आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार […]
Shivajirao Adhalarao Patil on Shirur loksabha Seat: पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha) हा शिवसेनेला (Shivsena) मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा […]
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात […]