- Home »
- shivsena eknath shinde group
shivsena eknath shinde group
नांदेडमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत उघड नाराजी; संतोष बांगरांकडून मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी
काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन देखील ते उचलत नाहीत.
राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
RTI च्या आरोपांवरून गायकवाड भडकले; महालेंवर वादग्रस्त शब्दांत टीका, चिखलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले
राजकीय वातावरण तापले आहे. संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचा गेम तर तर भाजपने साधला अचूक नेम, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता
मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला.
सातारा ZP सत्तेचा सस्पेन्स; राष्ट्रवादी-शिवसेनेचे 36 सदस्य आज थेट सभागृहात, भाजपचा गेम होणार का?
गेल्या तब्बल 35 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
बारामतीजवळ तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या गाडीला भीषण अपघात; धनंजय सावंत थोडक्यात बचावले
भिगवण परिसरातील डाळज 2 गावाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. महामार्गावर वेगात धावणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
आमचा केसानं गळा कापला, जिल्हा परिषदेतील सत्तेवरून अब्दुल सत्तारांचा भाजपवर विश्वासघाताचा आरोप
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघड झाले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्योती वाघमारे राज्यसभेत; शिवसेनेत आश्चर्य आणि नाराजी, एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही खासदार बनवले.
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे रिंगणात
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाकडून शरद पवार यांच्या विरोधात ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर.
अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांची घोषणा
महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.