- Home »
- Shivsena
Shivsena
Uddhav Thackeray : ‘महागाई वाढणार, मग त्यात विशेष काय?’ उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : देशभरात वाढलेल्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर ठाकरे गटाने मोदी सरकारला (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. भाजीपाल्यापासून धान्य कडधान्यापर्यंत, डाळींपासून खाद्यतेलापर्यंत जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे. याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली. महागाईकडे दुर्लक्ष करत उसने आवसान आणत जनतेने दिवाळी साजरी केली. मात्र, दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य […]
Sanjay Raut : अजितदादा अन् शरद पवार सामन्यात विनर कोण? राऊत म्हणाले, निवडणुकीत..
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आगामी निवडणुकांबाबत मोठं भाकित केलं आहे. 2024 च्या निवडणुकीत (Elections 2024) शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मतदारसंघांची चाचपणी […]
Diwali 2023 : …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात
Diwali 2023 : दिवाळी या पाच दिवसांच्या सणामधील पाचवा दिवस म्हणजे पाडवा किंवा बलिप्रतिपदा होय. हा दिवस म्हणजे हिंदू पंचांगप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो. या दिवशी नव्या वस्तू, शुभ कार्य आणि सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळ जाणून घेऊ दिवाळीच्या पाडव्याचं पौराणिक महत्त्व आणि त्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात […]
Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ चित्रपटात मरता-मरता वाचली होती जुही चावला
Juhi Chawla birthday : अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस (Juhi Chawla birthday) आहे. त्यानिमित्त जुही चावला आणि सनी देओल यांच्या एका चित्रपटाच्या वेळी झालेला किस्सा जाणून घेणार आहोत. काय आहे हा किस्सा जाणून घेऊ ज्यामुळे जुही चावला मरता-मरता वाचली होती. World Cup 2023 : मार्श-स्मिथची तुफान खेळी! ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर मोठ्ठा विजय हे झालं असं होतं […]
‘आत एक आणि बाहेर एक असं अजितदादा कधीच…’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुश्रीफांचं प्रत्युत्तर
Hasan Mushrif : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्याचे वृत्त आलं होतं. त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आपण आजारी असल्याचं सांगत दिवाळीत कुणालाही भेटणार नाही, असं खुद्द अजित पवारांनी सांगितलं. मात्र, त्यांना जरा बरं वाटल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळ […]
Eknath Shinde : ‘मुंब्र्यात फुसके बार आले पण, वाजलेच नाही’; CM शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
Eknath Shinde : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Jitendra Awhad : ‘त्या नासक्याला सांगा एक तरी’.. म्हस्केंची टीका आव्हाडांना झोंबली
Jitendra Awhad : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Diwali 2023 : नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन, पौराणिक महत्त्वासह पुजेचा मुहूर्त जाणून घ्या
Diwali 2023 : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. खरचं दिवाळी आली की, लहान थोरांपासून दिवाळीचं अप्रुप सर्वांनाच असतं. नवनवीन कपडे, फराळ, फटाके आणि अभ्यंग स्नान सगळीच रेलचेल असते. तसा दिवाळी सण पाच ते सहा दिवसांचा असतो. मात्र तिथींच्या मागे पुढे होण्यामुळे यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन एकाच दिवशी आहे. Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल […]
World Cup 2023 : पाकिस्तानचे वर्ल्डकपमधून पॅकअप ! विजयी इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीट
England vs Pakistan: कोलकात्यातील इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केलाय. याच बरोबर पाकिस्तानचे वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्नही भंगले आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) इंग्लंडचा तब्बल 287 धावांनी पराभव करायचा होता. परंतु पाकिस्तानला संघ या सामन्यात 287 ही धावा करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने (England) […]
Uddhav Thackeray : ‘अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की’.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]