सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा […]
Rahul Narvekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचं माझ्यावरील प्रेम हे जग जाहीर असून ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभार मानत असल्याचं म्हणत शेलक्या शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा पुर्नविचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीयं. या नियुक्तीनंतर उद्धव ठाकरेंनी […]
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]
Ahmednagar LokSabha Elections : आगामी काळात होणारे लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Election) अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. यातच नेते मंडळकडून भेटीगाठी घेणे तसेच दौरे देखील सुरू झाले आहे. नगर दक्षिण लोकसभा व उत्तर लोकसभेसाठी ठाकरे गटाची (Shivsena) तयारी असून या दोन्ही जागेसाठी आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटाचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादात राष्ट्रवादीची (NCP) सरशी झाली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे, यंदा प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkre) यांना देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. राज्य शासनाकडून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक […]
Udhav Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुर्चीसाठी शेपूट हलवत असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकमध्ये ठाकरेंनी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोडच उठवली आहे. शेअर बाजारात हाहाकार! […]
Supreme Court issues notice to Maharashtra Chief Minister Eknath Shinde and other MLAs नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]