Rajan Salvi PC : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या घरावर काल अँटी करप्शन ब्यूरोने (Anti Corruption Bureau) धाड टाकली. तब्बल आठ तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्यूरोने त्यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, साळवी यांनी अँटी करप्शन ब्यूरोच्या कारवाईवर भाष्य […]
March to Mumbai for maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उद्यापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईला (Mumbai) प्रस्थान करणार आहे. जरांगे यांचे गाव अंतरवली सराटी येथून आंदोलक निघणार आहे. त्यापूर्वी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत जात आहे. आरक्षण मिळल्याशिवाय माघारी फिरणार […]
Sanjay Raut on PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर त्यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. Mismatched Season 3: नॅशनल क्रश […]
Suraj Chavan : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून काल अटक करण्यात आलीयं. अटकेनंतर आज सूरज चव्हाण याला ईडीच्या विशेष पीएमएल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी ईडीकडून सूरज चव्हाण याच्या चौकशीसाठी ईडीकडून चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप न्यायालयाकडून […]
मुंबई : देशासह राज्यातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. मंत्री सावंत यांनी राज्यासाठी कॅन्सर व्हॅनची (Cancer Vas) आणि जिल्हा रुग्णलयांमध्ये केमोथेरपीकरीता डे केअर सेंटरची संकल्पना मांडली आहे. यातील कॅन्सर व्हॅनसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीचीही मागणी केली आहे, 2024-25 च्या अर्थसंकल्पात हा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे. कारवायांच्या धमक्या येत आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले ते […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर […]
Rajan Salavi : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salavi ) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झाडाझडती केली आहे. आतापर्यंत राजन साळवे यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळा पर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती सुरू आहे. Koffee With Karan: “मी पाच लोकांना…”; ‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर […]
मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांच्या जागावाटपावरुन भाजप-शिवसेनेत वाद उभा राहण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबईतील चौथ्या मतदारसंघावरही दावा ठोकला आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य या सोबतच शिवसेनेच्या ताब्यात असलेला दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा सांगितला आहे. इथून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. (Along with […]
Nitesh Rane On Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अपात्र आमदार प्रकरणावर निकाल दिल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पलटवार केला आहे. लग्न एकदा झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्टिफिकेट दाखवावं लागतं […]