Shinde-Fadnavis is an upside-down government : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच सक्रीय झाले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या बऱ्याच सभा झाल्या आहेत. खेड, मालेगाव मधील सभांनतर आता जळगाव जिल्ह्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. उध्दव ठाकरे म्हणाले, हे […]
Uddhav Thackeray on Gulabrao Patil : काहींना वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार पण अशा घुशी आम्ही खुप पाहिल्या आहेत. अशा घुशींच्या शेपटीला धरुन राजकारणात आपटायच्या आहेत. निवडणूक आल्यावर प्रचार कार्यकर्ते करतात, कार्यक्रर्ते राबतात आणि निवडणूक आल्यावर हे टिकोजीराव वर बसतात गुलाबो गँग. घोड्याच्या लाथा कार्यकर्त्यांनी खायच्या आणि ह्यांनी घोडेस्वारी करायची हे चालणार […]
Raj Thackeray Said There was laxity even during Corona : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. […]
Uddhav Thackeray : नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय […]
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना फक्त महाराष्ट्रावरच नाही जगावर कोरोनाचे संकट आले होते. पण, तेव्हा माझ्यावर टीका करायचे नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाडून आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यावर संकटेच संकटे येत आहेत. त्यामुळे हे उलट्या पायाचे सरकार राज्यात आले, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे […]
हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर आले, इतक्या वर्ष ते कुठे लपले होते. असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. शिवाय आगामी काळात बिळात लपलेले अनेक उंदीर बाहेर येतील, अशी टीका ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी […]
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे येथे येऊन मला मुख्यमंत्री की गुंडमंत्री, देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे म्हटले. खरंतर सत्ता गेल्यामुळे ते आगपाखड करत आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तसेच जनता सुज्ञ असून ते आरोपांना नाही तर कोण काम करतेय याला महत्त्व […]
Uddhav Thackeray : राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमवारी (दि. ३) रोजी ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटातील महिलांमध्ये तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची […]
छत्रपती संभाजीनगर – महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]