Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. फोन हॅक होत असल्याचे अलर्ट अॅपल कंपनीकडून येत असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. या वादात आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) उडी घेतली असून मोदी सरकारवर जोरदार […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील […]
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात आले आहेत. आज दुपारी मोदी यांचे शिर्डीत आगमन झाले. येथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण केले. मोदींच्या या दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पीएम मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देत एक मागणी […]
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]
Uddhav Thackeary : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज पुन्हा एकदा सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने सध्य केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा सपाटाच लावला आहे. आताही बुडीत कर्जाचा सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर आगपाखड करण्यात आली आहे. देशात 2014 नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना अच्छे दिन आले आहेत. साडेतीन लाख कोटींपर्यंत वाढलेला बुडीत कर्जाचा भार हा त्याचाच पुरावा आहे, असे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. […]
Uddhav Thackeray : समाजवादी संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहिले होते. या राजकारणावर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष तरीही वाजपेयींच्या सरकारमध्ये ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे हिंदुत्व मिलावटीराम झाले […]
Uddhav Thackeray : राज्यातील रुग्णालयांत रुग्णांचे (Naned Hospital Deaths) मृत्यू झाले. या घटनेवरून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारवर कठोर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काल पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यांना स्मशानकळा आलेली असताना मुख्यमंत्री कुठे […]
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी […]