Diwali 2023 : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. खरचं दिवाळी आली की, लहान थोरांपासून दिवाळीचं अप्रुप सर्वांनाच असतं. नवनवीन कपडे, फराळ, फटाके आणि अभ्यंग स्नान सगळीच रेलचेल असते. तसा दिवाळी सण पाच ते सहा दिवसांचा असतो. मात्र तिथींच्या मागे पुढे होण्यामुळे यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन एकाच दिवशी आहे. Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल […]
England vs Pakistan: कोलकात्यातील इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केलाय. याच बरोबर पाकिस्तानचे वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्नही भंगले आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) इंग्लंडचा तब्बल 287 धावांनी पराभव करायचा होता. परंतु पाकिस्तानला संघ या सामन्यात 287 ही धावा करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने (England) […]
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला […]
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]
Uddhav Thackeray : ‘ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांनीच मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती काढतो. सत्तेचा माज आलेल्यांवर आता बुलडोझर फिरवू. बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठीच आलो. सरकारने आमच्या जागेवर अतिक्रमण केलंय. तिथं ठेवलेला खोका फेकून द्या नाहीतर आम्ही फेकून देऊ. शिवसेनेची शाखा त्याच जागेवर भरणार मग पाहू या कोण आडवं […]
Thane Politics : मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची (Shiv Sena) मध्यवर्ती शाखा गेल्या आठवड्यात शिंदे गटाने बुलडोझरने जमीनदोस्त केली. या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी चार वाजता मुंबईत येत आहेत. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे […]
Manoj Jarange On Vijay Wadettivar : मराठ्यांचे मुडदे पाडायला तुम्हीच जबाबदार असल्याचा घणाघात आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(manoj jarange patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर(Vijay Wadettivar) केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची परिस्थिती असताना विजय वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावर आरक्षण शक्य नसल्याचं भाष्य केलं होतं. त्यावरुन मनोज जरांगे पाटील […]
Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज […]
Uddhav Thackeray : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आलेल्या असताना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्या टीकेची धार वाढविली आहे. मणिपुरातील हिंसाचार (Manipur Violence) आणि जम्मू काश्मिर राज्यातील ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात […]