Uddhav Thackeray : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना काल भांडुप पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. काल दोन्ही गटात हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर नामक चित्रपट काढला होता. त्या […]
Uddhav Thackeray : तेलंगाणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेले होते. यावरून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सीएम शिंदेंवर जळजळीत टीका केली आहे. तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत (Telangana Elections) भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार […]
Uddhav Thackeray Press Conference : देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी परराज्यात आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, ते त्या ठिकाणी कोणत्या भाषेत बोलणार याची उत्सुकता आणि चिंता उद्धव ठाकरेंना […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दहा नेत्यांची महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आमदार रवींद्र वायकर, सुनिल प्रभू आणि भास्कर […]
सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पण यातून शिंदे हे पोहचविणाऱ्यांपैकी एक आहेत, असे म्हणत नारायण राणे […]
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे लंडनला (London) निघालेल्या आठ जणांना अटक केली आहे. मर्चंट नेव्हामध्ये भरती होण्यासाठी लंडनला निघाल्याचा दावा या आठ जणांनी केला होता. मात्र इंग्रजी बोलता न आल्याने तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]
Uddhav Thackeray : देश आणि राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कोण कुणाला पनौती आहे यावरून खोचक टोलेबाजी सुरू आहे. याच शब्दाचा आधार घेत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनातून मोदी सरकावर खोचक फटकेबाजी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना पनौती म्हटले व पनौती या शब्दाचे विश्लेषण केले. पनौती म्हणजे […]
Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील एका फोटोने राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आता सामनातूनही ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपाचे दुधखुळे करत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवू […]
Uddhav Thackery : देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ […]