माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा वीर सावरकरांवरून पंतप्रधान
Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता
सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
Mahayuti Government : मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुंबईतील आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीयं.
तुम्ही मंत्रिमंडळात राहा, अशी विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांना केली असून ते विनंती मान्य करतीलच, अशी आम्हाला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.