उद्योगमंत्री Uday Samant हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु ही चर्चा का सुरू झाली आहे, याला महत्त्व आहे.
राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलायं.
कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल
आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली.
Uddhav Thackeray Group Will Contest will Individually Corporation Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढू. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व ठिकाणी पालिका निवडणुका आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. राजकीय वर्तुळात राऊतांच्या […]
उपमुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.
आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेंनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूसदेखील सहभागी असतो.
खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.