IND vs WI 2025 : बीसीसीआयने आज ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे.
BCCI Central Contract : भारतीय संघ जुन महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Ind Vs Eng 1st ODI: भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिल्या एकदिवसीय (Ind Vs Eng 1st ODI) सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला आहे.
Duleep Trophy 2024 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या दुलीप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) साठी बीसीसीआयने (BCCI) चार संघांची घोषणा आज केली
The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा (Kapil Sharma) नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) जोरदार चर्चेत आहे. शोचा दुसरा भाग शनिवारी रिलीज करण्यात आला आहे, जिथे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) हजेरी लावली आहे. ‘चमकिला’ची स्टारकास्ट कपिलच्या शोमध्ये पोहोचणार आता कपिलचा पुढचा […]
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma देशांतर्गत क्रिकेटबद्दल पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट (domestic cricket)हे खेळावंच लागेल असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. प्रत्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. प्रत्येक क्रिकेटपटूनं देशांतर्गत क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित […]
BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू इशान किशन (Ishan Kishan)आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer )यांना मोठा धक्का दिला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या (central contract)यादीतून काढून टाकलं आहे. सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे(ranji trophy) दुर्लक्ष केले. आता त्यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली […]
Ranji Trophy Match Shreyas Iyer : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू (IND vs ENG Test Series) आहे. पाठदुखीच्या कारणामुळे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreys Iyer) या मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्यामागे हे सुद्धा एक कारण असावे असे सांगितले जात आहे. […]