Ranji Trophy Match Shreyas Iyer : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू (IND vs ENG Test Series) आहे. पाठदुखीच्या कारणामुळे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreys Iyer) या मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्यामागे हे सुद्धा एक कारण असावे असे सांगितले जात आहे. […]
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. याशिवाय भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेतील आगामी सामन्यांचा भाग असणार नाही. या […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान भारतात पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला (Team India) दुखापतीने ग्रासले आहे. केएल राहुल […]