कल्याण लोकसभा मतदारसंघ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ असल्याने आजच्या घडीला व्हीआयपी बनला आहे. त्यामुळेच आपसुकच या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा होत आहे. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा गड मानला जातो. गत दोन्हीवेळा श्रीकांत शिंदे इथून दणदणीत बहुमताने निवडून आले. 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, तर 2019 मध्ये […]
Loksabha Election 2024 : मुंबईः शिवसेना फुटल्यामुळे अनेक आमदार, खासदार, माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे पक्ष व चिन्ह हिरावून घेणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना खिंडीत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक जणांचे नावे चर्चेत आहे. त्यात आता उद्धव ठाकरे […]
अहमदनगर – गेली 33 वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी तीनवेळा आमदारकीची हॅट्रिक केली. लोखंडे यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. याचबरोबर गेली पंचवीस वर्ष रखडून असलेला निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. येत्या काळात लोकसभा निवडणुका असून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay […]