- Home »
- Siddharth Anand
Siddharth Anand
पठाण अन् फायटर; सिद्धार्थ आनंदने प्रजासत्ताकदिनी घातला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
Director Siddharth Anand’s Pathaan and Fighter Movie : सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) भारतीय चित्रपटसृष्टीत एक दूरदर्शी चित्रपट निर्माता म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय. त्याने सातत्याने देशभरातील प्रेक्षकांना मोहित करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी टॉप 2 सर्वात मोठ्या ओपनर्स, पठाण (55 कोटी) आणि फायटर (24.60 कोटी) (Pathaan and Fighter Movie) यांच्यासह, सिद्धार्थने देशभक्तीने ओतप्रोत […]
Siddharth Anand: सिद्धार्थचा आगामी सिनेमा मेगा-बजेट ॲक्शनर असणार? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Siddharth Anand: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा आगामी चित्रपट एक "स्टँडअलोन मेगा-बजेट ॲक्शन फिल्म" (Mega-Budget Actioner) असणार आहे.
Shri Shri RaviShankar यांचा जीवनपट झळकणार मोठ्या पडद्यावर; सिद्धार्थ आनंद-महावीर जैन सज्ज
Shri Shri RaviShankar यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ आनंद आणि महावीर जैन चित्रपट बनवत आहेत
Siddharth-Saif: सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार
Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले […]
Siddharth Anand: ‘फायटर’च्या किसिंग सीनबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले…
Siddharth Anand: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटावरूनही गदारोळ झाला आहे. चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या किसिंग सीनवरून वाद सुरू आहे. […]
Fighter Movie: दीपिका अन् हृतिक वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस
Fighter Movie Gets Legal Notice: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटातील किसिंग सीनबाबत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, असा आरोप लावला जात आहे, कारण हे दृश्य हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे. आसाम हवाई दलाचे अधिकारी सौम्य दीप दास यांनी सिद्धार्थ आनंदसह निर्मात्यांना ही […]
‘फाइटर’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात गाठला कोट्यवधींचा टप्पा
Fighter Worldwide Box Office Collection Day 7: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ( Box Office) चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच वीकेंडमध्ये 100 कोटींचा टप्पा पार केला. पण, त्यानंतर […]
Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची जोरदार चर्चा; दिग्दर्शकांकडून मोठा खुलासा
Fighter movie sequel: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. चित्रपटाच्या कथेपासून ते स्टारकास्टच्या अभिनयापर्यंत बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) देखील सतत चर्चेचा भाग असतो. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जबरदस्त कलेक्शन केले आहे. फायटरच्या जबरदस्त […]
सिद्धार्थ आनंदचा Fighter प्रेक्षकांच्या भेटीला; आयएएफ अधिकाऱ्यांचं स्टँडिंग ओव्हेशन
Fighter : आज एकीकडे सिद्धार्थ आनंदचा फायटर (Fighter) रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे फायटरच्या निर्मात्यांनी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलासाठी (Indian air force ) या चित्रपटाचा विशेष प्रीमियर ठेवला होता. भारतभरातील 100 हून अधिक भारतीय वायुसेना अधिकारी यांनी या प्रीमियरला हजेरी लावली आणि या चित्रपटाचा अनोखा अनुभव घेतला. Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं […]
Fighter: हृतिक रोशन अन् अनिल कपूर यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सादर केली #थँक्यूफायटर पत्रे!
Fighter Thank You letters: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांचा ‘फायटर’ हा खरोखरच सर्वात मोठी हवाई साहसी दृश्ये असलेला रंजक चित्रपट आहे, वचन दिल्यानुसार, अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी पुण्याच्या हवाई दल स्थानकाला भेट देऊन आपल्या धाडसी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना आदरपूर्वक #थँक्यूफायटर पत्रे सुपूर्द केली आहेत. सिद्धार्थ आनंद (Siddharth […]
