Nana Patekar: संगीत क्षेत्रात यशस्वी 25 वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
KGF 3 Update: दाक्षिणात्य सुपरस्टार यश(Yash)च्या 'केजीएफ ३' (KGF 3) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Nag Ashwin: 'कल्की 2898 AD' चे ( Kalki 2898 AD) दिग्दर्शक नाग अश्विन यांनी चित्रपटातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले.
Shweta Tripathi Birthday Special : मिर्झापूर 3 सीझन 5 जुलैपासून ॲमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या सीरीजमध्ये गोलूची भूमिका साकारणारी श्वेता तिवारी ही इतरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे.
Anupama Promo Release: स्टार प्लसचा (Star Plus) लोकप्रिय शो 'अनुपमा' ने (Anupama) जबरदस्त यश मिळवले आहे आणि प्रेक्षकांकडून या सिरियलचे खूप कौतुक होत आहे.
Mirzapur 3 Jitendra Kumar Fees: मिर्झापूर 3 (Mirzapur 3) प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. चाहते सिरीजला प्रचंड प्रेम देत आहेत.
Samantha Ruth Is Giving Dangerous Health Tips: समंथा रुथ प्रभू दक्षिणेतील (Samantha Ruth) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
Mirzapur 3 Leaked: मिर्झापूर 3 ही (Mirzapur 3 ) या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरीजपैकी एक होती. ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
Mirzapur Season 3 OTT Release: 'मिर्झापूर 3' ची (Mirzapur 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
Bigg Boss Marathi 5: गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी 5'ची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.