Hasan Minhaj On Anil Kapoor Transformation: सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत.
Gharat Ganpati Trailer: ‘घरत गणपती’ ( Gharat Ganpati Trailer) चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Ek Dok Tin Char Trailer: आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला 'एक दोन तीन चार' या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.
Kanguva 2 Confirmed: साऊथ स्टार सूर्याच्या (Surya) 'कांगुवा' (Kanguva) या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन 3 ( Mirzapur Season 3) सोबतच त्यातील पात्रांची देखील चांगलीच चर्चा होत आहे.
Sharvari Jamenis Debut: अभिनेत्री शर्वरी जेमिनिसनं ( Sharvari Jamenis Debut) फार कमी सिनेमामध्ये देखील काम केलं.
Emraan Hashmi on Serial Kisser Image: इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
Thangalaan Trailer : चियान विक्रमचा चित्रपट याच वर्षी येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की हा चित्रपट KGF सारख्या कोलार गोल्ड फील्डशी संबंधित आहे.
Advance Booking Report: 'सराफिरा'ने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगसाठी आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Karan Johar: करण जोहरनेही (Karan Johar) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाची स्क्रिप्ट विषयावर थेटच भाष्य केले आहे.