- Home »
- social media
social media
Devoleena Bhattacharjee: गोपी बहूने थेट पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; म्हणाली…
Devoleena Bhattacharjee On PM Narendra Modi: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी म्हणजेच सर्वांची लाडकी गोपी बहू ही कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. आता देवोलिना भट्टाचार्जीने (Devolina Bhattacharjee) सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेत आपल्या मित्राची हत्या करण्यात आली असून त्याचा […]
सस्पेन्स, थ्रिलर, अन् धमाका…; काजोल आणि क्रितीच्या ‘दो पत्ती’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Do Patti Teaser Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलने (Kajol) आत्तापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत, पण ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉननेही (Kriti Sanon) आत्तापर्यंत मुख्य अभिनेत्री म्हणून चांगल्या भूमिका साकारल्या आहेत, पण क्रिती पहिल्यांदाच सस्पेन्स थ्रिलरने भरलेली भूमिका साकारणार आहे. ‘दो पट्टी’ (Do Patti Movie) या चित्रपटात तुम्हाला काजोल आणि क्रिती सेनॉनचे […]
सई पुन्हा झळकणार OTT वर नव्याकोऱ्या हिंदी वेब सीरिजमध्ये; 2024 ठरतंय खास
Sai Tmhankar Upcoming Web Series : अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन येणार आहेत. ‘डब्बा कार्टेल’ (Dabba Cartel Web Series) असं या आगामी वेब सीरिजचं नाव असून अलीकडेच याचा फर्स्ट लूक समोर आला. ‘डब्बा कार्टेल’ ही मल्टीस्टारर सीरिज असणार असून त्यामध्ये […]
Bill Gates : ‘चाय पे चर्चा’, बिल गेट्सला नागपुरातील डॉली चायवाल्याच्या स्टाईलची भुरळ
Bill Gates: भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे म्हटले जाते. इथल्या लोकांच्या राहणीमानात जितका फरक आहे तितकाच फरक त्यांच्या नोकरी, काम आणि काम करण्याच्या पद्धतीत आहे. तर दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये (social media) लोकांचे वेगळेपण शोधून त्यांना काही दिवसांतच जगभरात प्रसिद्ध करण्याची ताकद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहा विक्रेत्याबद्दल सांगत आहोत, जो काही दिवसात […]
सिनेइंडस्ट्रीतल्या कंटेंटबद्दल भूमी पेडणेकर पहिल्यांदाच बोलली, म्हणाली म्हणूनच मी….
Bhumi Pednekar On Cine Industry: पारंपरिक स्क्रिप्टच्या पलिकडचे सिनेमे करणारी बॉलीवूडची (Bollywood) तरुण अभिनेत्री भूमी पेडणेकर… (Bhumi Pednekar) भूमी ठरलेल्या साचाच्या पलिकडचे सिनेमे निवडते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. तिच्या या कामाचं विशेष कौतुक केलं जातं. ती बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. 12 Fail थिएटरमध्ये इंडस्ट्रीसाठी मोठा स्लीपर हिट ठरला आणि स्ट्रीमिंगवर भक्षक हा जागतिक स्तरावर हिट […]
‘अमलताश’चं नवं पर्व नेमकं कसा होता? सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनी थेटच सांगितलं…
Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर (Social media) कायमच सक्रीय असतात. (Marathi Movie) ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Amaltash Movie) तर आता ‘अमलताश’चं नवं […]
कुणी तरी येणार येणार गं…! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा, सर्वत्र चर्चांना उधाण
Deepika Padukone Pregnancy: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीबाबत ( Deepika Padukone Pregnancy) चांगलीच चर्चा रंगली होती. दीपिका गरोदर असल्याची माहिती मिळत आहे. दीपिका– रणवीर लवकरच आई– बाबा होणार आहेत. View this post on Instagram A […]
अथक परिश्रमानंतर अखेर ‘Mismatched 3’चं शूटिंग पूर्ण! अभिनेत्याने शेअर केले फोटो
Rohit Saraf Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफने (Rohit Saraf) बीटीएस BTS शेअर करून ‘मिसमॅच 3’च्या (Mismatched Season 3) टीमने प्रोजेक्टचे हैदराबाद मधील शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून (social media) दिली. फोटोंमधून रोहित आणि त्याची सह-कलाकार प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची उत्तम झलक पाहायला मिळत आहे. View this post on […]
किंग खान पहिल्यांदाच शेअर करणार लेक सुहानासोबत स्क्रीन, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात
Shah Rukh Khan share screen with daughter Suhana Khan: बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. 2023 मध्ये बॅक टू बॅक 3 ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक दिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान हे वडील आणि लेक दोघेही […]
Video: अक्षय अन् टायगरच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज
Bade Miyan Chhote Miyan Promotion: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. 26 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये कलाकारांचा कार्यक्रम होता, जिथे त्यांनी चाहत्यांसमोर शक्तिशाली स्टंट केले, परंतु कार्यक्रमात गोंधळ झाला आणि चाहत्यांनी एकमेकांवर चप्पल […]