सोमनाथ सुर्यवंशींना कोठडीत पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. - नाना पटोले
सोमनाथ सूर्यवंशी असे ३५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले