- Home »
- Sonam Kapoor
Sonam Kapoor
अनिल कपूरच्या लेकीचा खास सन्मान; टॉप ग्लोबल आर्ट म्यूझियम टेट मॉडर्नमध्ये सोनमची एन्ट्री !
Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट […]
Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे. सोनमला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून संबोधतात. तिने एकटीने भारतातील फॅशनला फोकसमध्ये आणले आहे. सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्ससह तिचा जबरदस्त प्रभाव आंतरराष्ट्रीय मीडियाने वारंवार मान्य केला आहे. Shivjayanti निमित्त डाक कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम! रक्तदान करत […]
सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली…
भारतात बॉलिवूड विश्वातली फॅशन आयकॉन सोनम कपूरने जागतिक कार्यक्रमात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आज न्यूयॉर्कमध्ये दिसली असून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये पोहचली होती. या कार्यक्रमात तिने फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली आहे. या कार्यक्रमात तिच्या निळ्या पॅंट सूटमध्ये हॉटलूक दिसत होता. तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं पट्टेदार शर्टाचा […]
फॅशन आयकॉन Sonam Kapoor झळकली इंडिया आर्ट फेअरमध्ये
Sonam Kapoor : प्रशंसित अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर आहुजा (Sonam Kapoor) भाने मधील बेस्पोक पीस सजवून, इंडिया आर्ट फेअरमध्ये सहभागी झाली. स्टारने आमंत्रणाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमातील तिचा समृद्ध अनुभव शेअर केला.सोनम कपूर कपूर म्हणाली , “@indiaartfair साठी @bhaane ART परिधान करत आहे.. माझ्याकडे असल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.. दक्षिण आशियाई […]
Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा रेड कार्पेट लुक अस्तित्त्वातच नव्हता’
Sonam Kapoor : ‘मी जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा रेड कार्पेट लुक अस्तित्त्वातच नव्हता, असं अभिनेत्री सोनम कपूरने म्हटलं आहे. सोनम कपूर (Sonam Kapoor) ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे, सोनमला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून संबोधतात. बॉलिवूडमधील रेड कार्पेट लुक्समध्ये क्रांती घडवून आणल्यानंतर आणि सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्ससह […]
फतवा Review : जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करणारी प्रेम कहाणी
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]
