Sonu Sood: अभिनेता सोनू सूदने नुकताच त्याचा वाढदिवस हा चाहत्यांसह साजरा करताना दिसला आहे. त्याने त्याच्या वाढदिवशी 'फतेह' या आगामी चित्रपटाचे पोस्टरसुद्दा रिलीज केले होते.
Fateh Release Date: अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आज 'फतेह' चित्रपट चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Sonu Sood : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर (social media) नेहमी सक्रिय असतो.
Sonu Sood: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) वेगळ्याच कारणामुळे प्रचंड चर्चेमध्ये आहे.
Sonu Sood's Fitness: उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे.
Sonu Sood: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही.
Kuwait Fire च्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल सोनू सूद बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे आवाहन केलं आहे.
Sonu Sood ची राजकारणातील आवड अज्ञात नाही. अलीकडेच त्याने एन. चंद्राबाबू नायडू यांचे राज्य निवडणुकीत घवघवीत विजयाबद्दल अभिनंदन केले.
Sonu Sood ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर BTS फोटो शेअर केले आहेत ज्यात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत स्क्रिप्ट वाचन सुरू आहे.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.