Jagannath Rath Yatra Puri Stampede over 600 devotees injured : पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 600 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. ओडिशातील पुरी (Puri) येथे महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा ( Jagannath Rath Yatra) उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे 600 हून अधिक भाविकांना ( Stampede) रुग्णालयात दाखल […]
RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.
Bangalore Chinnaswamy Stadium Stampede Five Reason : आरसीबीचा 18 वर्षानंतर ऐतिहासिक (Chinnaswamy Stadium Stampede) विजय झाला. पण बेंगळुरूमध्ये झालेल्या विजयाच्या जल्लोषात 11 कुटुंबे उघडी झालीत. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसभेभोवती (Bangalore) लाखोंच्या गर्दीने कर्नाटक सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासन आणि आयोजकांचा निष्काळजीपणा उघडकीस आला. 18 वर्षांत पहिल्यांदाच आरसीबीने आयपीएल ट्रॉफी (IPL 2025) जिंकल्याचा आनंद साजरा […]
CM Siddaramaiah यांनी ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
Stampede At New Delhi Railway Station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणात रेल्वेकडून अधिकृतपणे किती लोक जखमी झाले आणि किती लोकांचा मृत्यू झालाय, हे सांगण्यात आलेलं नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात […]
Prakash Aambedkar यांनी ट्विट द्वारे योगी आदित्यनाथ यांना प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रश्न विचारला आहे.
Allu Arjun Press Conference : पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनची आज (दि. 14) सकाळी अखेर तुरुंगातून जामीनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच अल्लू प्रथम गीता आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचला, त्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधला. यात त्याने संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी घटनेत आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. जामीन मिळाल्यानंतरही रात्रभर अल्लू अर्जुनचा तुरुंगातच मुक्काम; नेमकं […]
Actor Allu Arjun arrested : पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट प्रदर्शन वेळी चेंगराचेंगरी प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली […]