नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात तेजी आली आणि सेन्सेक्सने प्रथमच 77000 चा टप्पा पार केला.
Exit Poll 2024: देशात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) सातवा आणि अंतिम टप्पा संपल्यानंतर अनेक मीडिया हाऊसेसकडून एक्झिट पोल
Lok Sabha Election 2024 Result Share Market: अवघ्या काही तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अहमदनगर शहरातील दोन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली. आज सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला
Share Market Scam: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon)तालुका हा शेअर मार्केट (Share Market) प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तालुक्यात मोठ्या संख्येने ट्रेडर (trader) निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांना अधिक परताव्याची आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत आहे व काही महिन्यांमध्येच पसार होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शेवगाव तालुक्यातून चार ते पाच ट्रेडर यांनी आपली दुकाने […]
Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. इराण – इस्रायल (Iran and Israel) या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली . शेअर बाजारात झालेल्या या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता ज्याचा परिणाम […]
शेवगाव: जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करतात. पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून वैभव ज्ञानेश्वर कोकाटेने (Vaibhav Dnyaneshwar Kokate) अनेकांची फसवूक केली. […]
Share Market Froud : जास्त कष्ट न करता झटपप पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करताना दिसतात. पण अनेकदा यामध्ये फसवणूक झाल्याचे प्रकारही उघडकीस आले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्रकार घडले. शेअर्समध्ये गुंतवणूक करून दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून मोठ्या रकमा […]
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]