महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
Akola News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे अकोला दौऱ्यावर असतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बोलक्या रस्त्याचे’ चे विखे उद्घाटन करणार होते. मात्र, ऐनवेळी पालकमंत्र्यांना उद्घाटन न करताच माघारी फिरण्याची वेळ आली. त्यामुळं उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. सुनेत्रा […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपादरम्यान मोबदला वाढीचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र दीड महिना उलटून देखील हा आदेश निघत नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्काराचा निर्णय महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी घेतला आहे. 12 जानेवारीपासून पुन्हा बेमुदत संपावर जात असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) आज (8 जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भेटीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. […]
Hit and Run Law : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]