Russia चे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युक्रेनला प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
Abhijat Marathi OTT ची घोषणा उदय सामंतांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मनोरंजनासाठी एक भक्कम जागतिक व्यासपीठ मिळणार आहे
Union Budget 2024 मध्ये देशाच्या संरक्षण तसेच इतर खात्याच्या मंत्र्यांना किती निधी मिळाला जाणून घेऊ सविस्तर...