Ajit Pawar On Supriya Sule : बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. आपल्या बहिणीचा पराभव करण्यासाठी अजित पवार देखील कामाला लागले आहेत. यासाठी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि […]
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी […]
Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
Sunetra Pawar Banner News : आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. अशातच बारामतीत एक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फलकावर शाईफेकण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काऱ्हाटी गावच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा […]