र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अनुजा केदार विरुद्ध भाजपचे मनोहर कुंभारे यांच्यात निवडणूक होणार?
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.
Sunil Kedar यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं. त्यावर आता कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं.
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर आज केदार जेलमधून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केदार यांचं जंगी स्वागत करत […]
नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगितीही दिली आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्याने आता केदार यांची रद्द झालेली आमदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची आमदारकीदेखील रद्द करण्यात […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. या प्रकरणी त्यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. सुनील केदार यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. सुनील केदार यांना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयाती अतिदक्षता विभागात […]
नागपूर : जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे. आता त्यांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुढील अकरा वर्ष त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरच असताना काँग्रेसला आणि सुनील केदार यांना […]