Supriya Sule On BJP : आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांवरील आरोप खोटे असतील तर तुम्ही भाजपने चव्हाण कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांना भाजपने राज्यसभेचं खासदार केलंय, अशी सडकून टीकाही सुप्रिया सुळे […]
Supriya Sule On Amit Shah : भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच आणखी एक अन्याय का? असा खडा सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना केला आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला […]
Supriya Sule News : आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवे असल्याचं म्हणत पक्षांतराच्या वावड्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं तर दुसरीकडे भाजप खासदार सुजय विखेंनीही बाळासाहेब […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
पुणे : “नुसतं उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला 24 तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या नाकावर टिच्चून ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न’ पुरस्कारांचे आज (17 फेब्रुवारी) दिल्लीत वितरण कार्यक्रम होणार आहे. […]
बारामती : नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
Supriya Sule On Diqualification Mla : मी कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू, अदृश्य शक्तीच्या आदेशानूसार निकाल समोर आला असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणावर हसूनच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul […]
Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता […]
Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी […]
Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात आल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत भाषण करत मोदी सरकारला चांगलच घेरलं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नांवरुन मोदी सरकरला घेरलं आहे. राज्यात पाण्याविना शेतकरी अडचणीत सापडला असून मनमोहन सिंग सरकारप्रमाणे मोदी सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज […]