Supriya Sule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षात जागावाटपावरून चढाओढ सुरूआहे. त्यातच काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने बारा जागा लढवाव्यात, असे म्हटलं. त्यांच्या या प्रस्तावावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् […]
Supriya Sule On Devedra Fadnvis : दिल्लीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांचा अपमान केला जातोयं, मराठी माणसाचा दिल्लीत अपमान होतो, याची अस्वस्थता वाटत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांसाठी मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी […]
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]