Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Lok Sabha Election 2024) यांना मिळालं. तर तुतारी वाजविणारा माणूस हे नव पक्ष चिन्ह शरद पवारांच्या गटाला मिळालं. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना ही मोठी घडामोडी घडली. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्ष चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी […]
Vijay Shivatare : बारामतीत (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले. त्यामुळेच अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आव्हान करत आहे. अशातच अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांना […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी ( Loksabha Elections 2024 ) बारामती मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी घोषित केल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पक्षाने निवडणूक चिन्ह असलेलं बॅनर त्यांनी स्टेटस वर […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आलेल्या गोविंदबागेतील जेवणाच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी त्यांचे नक्कीच स्वागत करेल. ती माझी नैतिक जबाबदारी असून अतिथी देवो भव: असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे माझ्या घरी […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचं (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. यानंतर महायुतीत आपलं राजकारण सेट करत असतानाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Supriya Sule) कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच सुनेत्रा पवार यांचं (Sunetra Pawar) […]
Ncp Leader Sunil Tatkare On Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. माझ्या नवऱ्याने भाषणे केलेली तुम्हाला चालतील का? नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते. कॅन्टिनमध्ये बसावे लागते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व खासदार […]
Ajit Pawar On Supriya Sule : बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. आपल्या बहिणीचा पराभव करण्यासाठी अजित पवार देखील कामाला लागले आहेत. यासाठी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि […]
वडगाव : मी आता जी मतं मागते, ती मेरिटवर मागते. मत मागायला मी स्वतः जाते, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही, मी एक लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं, असं कॉपी करून पास नाही होणार… मै सुप्रिया सुळें हू…. खुद करुंगी, और खुद पास हुंगी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या […]
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांच्या वक्तव्यावर चांगला समाचार घेतला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की बावनकुळे यांच्या जे पोटात आहे. ते ओठावर आलं आहे. Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला सुप्रिया सुळे म्हणाल्या […]