Dhananjay Munde’s brother Ajay Munde press conference : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे भाऊ अजय मुंडे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यामागे त्यांनी कारण देखील स्पष्ट केलंय की, धनंजय मुंडे साहेबांच्या आई आणि भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा आरोप सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. हेच आजच्या पत्रकार परिषदेमागील कारण असल्याचं […]
Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मराठी Suresh Dhas Legislative Hospital Committee Beed : संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या, तशा प्रकारची माहिती समोर आली होती. फडणवीस सरकारने विविध समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरस ठरला आहे. महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या […]
Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार […]
Suresh Dhas Press Conference On Pik Vima Scam : पिक विमा घोटाळ्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात आहेत. या संदर्भामध्ये आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत नवीन बॉम्ब टाकला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी (Suresh Dhas) पुन्हा एकदा कृषी विभागातील त्या निर्णयांची माहिती देण्याची (Pik Vima Scam) […]
Suresh Dhas On Dhananjay Munde Meeting Controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आमदार सुरेश धस हे अख्ख्या महाराष्ट्राला कळले होते. तेच सुरेश धस आता कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांची (Dhananjay Munde) गुप्त भेट झाल्याचं काल उघडकीस आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. यावर […]
Jitendra Awhad Criticize Suresh Dhas And Dhananjay Munde : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भेटीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी अन् विरोधक दोन्ही बाजूंनी टीका होताना दिसत आहे. यावरून आता शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांची प्रतिक्रिया समोर […]
Suresh Dhas on Mahadeo Munde murder case : बीड (Beed) पोलिसांनी परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती.
Suresh Dhas Criticized Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. हत्या प्रकरणातील कराड अन् त्याच्यासोबतचे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) खून प्रकरणात नाहीत, यात उगाचच गोवलं जातंय. असा आरोप होत आंदोलनं केली जात होती. यावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, यांनी संतोष देशमुखचा खून केलाय. […]
BJP MLA Suresh Dhas Reaction On Manjili Karad : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder) काल न्यायालयाने वाल्मिक कराडला (Walmik Karad) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील दाखल करण्यात आलाय. त्यामुळे कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परळीत बंद पुकारला गेला. संपूर्ण शहरात कराडच्या समर्थकांनी याचा […]