MLA Suresh Dhas Allegations On Dhananjay Munde’s bungalow : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं खळबळजनक वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केल्याचं समोर आलंय. सुरेश धस म्हणाले की, 14 […]
मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. त्यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते?
काही लोक म्हणतात मुंडेंनी नेतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मात्र नैतिकता आणि मुंडे यांची काही गाठ राहिलेली नाही,
सुरज चव्हाण यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
आकाच्या आकालाही जेलवारी निश्चित आहे, आकाचे आका करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी, असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या
या सर्वांना सांगितलं जात असं करा तसं करा असं ते आहे, मुख्य आरोपी हा आका आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे, असं म्हणूनच
करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.