Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आज अंतिम निकाल जाहीर होणार आहेत.
Arvind Kejriwal On Narendra Modi : महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre) यांच्या प्रचारार्थ आज शरद
Bhiwandi Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीसह(MVA) महायुतीमध्येही अद्याप नाराजीनाट्य सुरुच आहे. त्यामुळे काही जागांवर अद्यापही उमेदवारी निश्चित करता आलेली नाही. त्यातच सांगली लोकसभेच्या जागेनंतर आता भिवंडी लोकसभेच्या (Bhiwandi Loksabha)जागेचा मुद्दाही कळीचा बनला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar Group)भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे […]
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे (Bhiwandi Lok Sabha) उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatra) यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे. येवई येथील आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएने छापे टाकले आहेत. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाणे-भिवंडी परिसरातील दिगग्ज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी (Suresh Balya Mama Mhatre)राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळा मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाउन […]