- Home »
- Swatantra Veer Savarkar
Swatantra Veer Savarkar
“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय खळबळजनक दावा केला आहे.
“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा, खर्च मी करतो”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावरून (Swatantra Veer Savarkar) जोरादार राजकारण सुरू झाले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला होता. राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी माझ्या स्वत:च्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करेल. […]
…तर राहुल गांधींसाठी संपूर्ण थिएटर बुक करेल; स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर फडणवीसांचा टोमणा
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सावरकरांची भूमिका बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने साकारली आहे. या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस […]
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मधील अंकिताच्या अभिनयाचं एकता कपूरने केलं तोंडभरून कौतुक, म्हणाली…
Ekta Kapoor On Ankita Lokhande Swatantra Veer Savarkar: ‘बिग बॉस’ हिंदीचं 17वं पर्व संपलं असलं तरी हे पर्व गाजवलं ते अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) आणि विकी जैन यांनी. अंकिता आणि विकी या जोडप्याची जोरदार चर्चा झाली. मात्र आता ‘स्वातंत्र्य वीर सावरकरच्या (Swatantra Veer Savarkar Movie) ट्रेलरमधील यमुनाबाईच्या भूमिकेने चाहत्यांना मोहित केल्यानंतर अभिनेत्रीला निर्माती एकता […]
वीर सावरकरांचे नाव न घेतल्याने देवधर भडकले; पोर्ट ब्लेअरमध्ये क्रू मेंबरला घेतले फैलावर
Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. Sunil Deodhar: […]
रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Swatantra Veer Savarkar Biopic Trailer Release: स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे प्रसिद्ध क्रांतिकारक वीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटाच्या टीझरचेही चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही रिलीज करण्यात आला […]
