Taliban bans chess in Afghanistan over religious concerns : तालिबान राजवट आणि विचित्र आदेश हे समीकरण २०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून दिसून आले असून, या आदेशांची संपूर्ण जगात चर्चा झाली. आता पुन्हा तालिबानी सरकारने (Taliban Government) काढलेल्या एका अजब फतव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता हा फतवा नेमका काय तर, तालिबान सरकारने शरिया कायद्याचे उदाहरण […]
अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.
Cricket Australia Calls Off with Afghanistan : क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा (Cricket Australia) एकदा अफगाणिस्तानात क्रिकेट मालिका खेळण्यास (Afghanistan) नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामागे अफगाणिस्तानातील तालिबान (AUS vs AFG) हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. कारण, अफगाणिस्तानात अजूनही महिला क्रिकेट संघांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने […]
Pakistan Taliban Attacks : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा युद्धजन्य (Pakistan Taliban Attacks) परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबान शासन आल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होईल असे वाटत होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. या दोन्ही देशांत युद्ध भडकेल की काय अशी चिन्हे आता दिसू लागली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहे. पाकिस्तानी […]