ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला असून नवीन थार थेट 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीयं. या अपघातात पुण्यातील 6 तरुणांची मृत्यू झालायं.
माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित आपल्या टीमला घटनास्थळी रवाना केले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे
रोज मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद केला आहे.
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे