Sunetra Pawar X Post On Pune Tanisha Bhise Death : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वातावरण तापले असून, दिनानाथ मंगेशकर रूग्णालयासह डॉक्टरांवर कोठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर अनेक संघटना आणि विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरले आहेत. […]
Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise Death Case) यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. फक्त पैशांची हाव असणाऱ्या […]
महापालिकेच्या आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे. रुग्णालयाने प्राथमिक चौकशी सादर केली आहे.