टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होतील.
टी 20 वर्ल्डकप इतिहासात टीम इंडियाला न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन संघांचा अजूनही पराभव करता आलेला नाही.
T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक 2024 सुरु होणार आहे. मात्र आता या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक
दुसरा सेमी फायनल सामना आणि अंतिम सामन्यात एक दिवसाचा गॅप म्हणजे २४ तासांपेक्षा कमी वेळात अंतिम सामना खेळावा लागू शकतो.
देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्वरुपात काही बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. सीके नायडू ट्रॉफीसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता खेळाडूंसाठीच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत. पाकिस्तानने मात्र आतापासूनच या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
यंदा टी 20 विश्वचषक जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशांत होणार आहे. या स्पर्धेची (T20 World Cup) तयारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली आहे.