भारतीय हॉकी संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत विश्वविजेत्या जर्मनी संघाला एफआयएच प्रो लीग स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला.
1 जून हा दिनेश कार्तिकचा 39 वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने निवृत्तीची घोषणाही केली.
सन 2007 मधील विजेत्या भारतीय संघातील दहा खेळाडू आता निवृत्त झाले आहेत पण, यातील सर्व खेळाडू मैदानाबाहेर निवृत्त झाले आहेत.
या विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक अनुभवी संघ खेळण्यास उतरला आहे. आताच्या भारतीय संघाचं सरासरी वय 30.3 वर्ष आहे.
टी 20 विश्वचषकाआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार टीम इंडियाने टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 9 जून रोजी सामना होणार आहे. मात्र त्याआधीच सामना रद्द होतो का अशी स्थिती दिसून येत आहे.
टी 20 विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि श्रीलंंका वगळता सर्वच संघांना टीम इंडियाने पराभवाची धूळ चारली आहे.
श्रीलंका टीमचा माजी फलंदाज कुमार संगकाराने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा विवाह मे 2020 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडले होते.
भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. यानंतर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टक्कर देणार आहे.