गुगलने अपडेशन केल्यानंतर लगेचच त्याचे रिफ्लेक्शन या स्मार्टफोन्समध्ये दिसायला लागले. गुगलने फोन अॅपमध्ये मटेरियल डिझाइन लागू केले आहे.
एआय या प्रगत तंत्रज्ञानाच्या आगमनाने सर्वांचे जीवन सोपे जरी झाले असले तरी या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी एक नवीन जीमेल घोटाळा उघड केला आहे. यामध्ये स्कॅमर गुगल जेमिनी एआय टूलचा गैरवापर करत आहेत
ओपनएआयचे सर्वात प्रगत एआय (AI) मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
जगातील लाखो युजर्सना OpenAI चे लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT च्या वापरात अडचणी (ChatGPT Down) येत आहेत.
मेटाने एका मोठ्या कारवाईची माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक केले आहेत.
मायक्रोसॉफ्ट कंपनी तर एआयचा वापर करून लाखो डॉलर्सची बचत करत असल्याची बातमी समोर आली आहे.
आता कृषी क्षेत्रात आणखी एका नव्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. आता AI शेतात कोणतं पीक घ्यायचं याची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे.
गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेतला.
दूरसंचार विभागाने मोबाईल फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा (Cyber Security) नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.