कोट्यावधी लोकांचं आवडतं यूट्यूबच्या नियमांत गुगल काही महत्वाचे (Youtube Changes Rules) बदल करणार आहे.
सोशल मीडिया अॅप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाइफस्टाइलवर नजर ठेवत असल्याचा खुलासा झाला आहे.
गुगलने भारतासाठी एक खास घोषणा केली आहे. Google ने भारतात AI Mode in Search नुकतेच लाँच केले आहे.
लोकांची फसवणूक करण्यासाठी (Cyber Crime) या भामट्यांकडून एकापेक्षा एक आयडिया वापरल्या जातात.
ChatGPT चा वापर केल्याने त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती आणि रचनात्मक विचार कमी होण्याचीही भीती राहते.
कोणताही ग्राहक UPI अँपच्या माध्यमातून दिवसातून फक्त 50 वेळा बँक खात्यातील बॅलन्स चेक करू शकेल.
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने एक खास निर्णय घेतला आहे. कंपनीने फ्री AI कोर्स सुरू केले आहेत.
कंपनीत दीर्घ काळापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 25 ब्रँड न्यू ह्युंदाई क्रेटा एसयूवी गिफ्ट म्हणून दिल्या.
मोबाइलवरुन एखाद्याला कॉल करताना इंटरनेट चालू ठेवल्याने धोका वाढू शकतो. सरकारने याबाबत इशारा दिला आहे.
स्वतःला अपस्किल करा. थोडा आत्मविश्वास जागवा आणि AI शीच मैत्री करा. हा मंत्र जपा म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही हमखास टिकून राहताल.