Pahagam Attack 5 Days Police Custody To Accused : दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल (Pahagam Attack) दोन आरोपींना अटक करण्यात आले होते. त्यांना 23 जून 2025 रोजी जम्मू येथील माननीय एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात (terrorists) आले. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मीडिया कव्हरेजची दखल घेतली आहे. असे दिसून येते […]
NIA Arrests Two People For Providing Shelter To Terrorists : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Attack) राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्यांना (Terrorists) आश्रय दिल्याबद्दल तपास संस्थेने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे, ती म्हणजे परवेझ अहमद जोथर, बटकोट आणि बशीर अहमद […]
ब्राह्मणवाडा गावाचे शूर सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झालेत.
Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. […]
Terrorists forced tourists recite kalma then shot dead : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झालाय. काल बैसरन व्हॅलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएलची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात त्यांची मुलगी आकांक्षा जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी (terrorists) सुशील […]
Pahalgam Terrorists Attacked एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला आहे.
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लष्कराने मोठी कारवाई करत दिवाळीत हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा
लष्कराने 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री लाम आणि नौशेरा येथील नागरी भागात घुसखोरीविरोधी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.