राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
Ganesh Naik यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे की, ठाण्यामध्ये मी सर्वांत वरिष्ठ मंत्री आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत पुन्हा तूतू मैंमैं पाहायाला मिळणार आहे.
उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
आमदारांवर अशा प्रकारे पाळत ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराडवर पाळत ठेवा, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता.
कThane Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले (Assembly Election Result 2024) होते. आतापासून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हे कळणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा राजा कोण होणार? राज्यातील प्रत्येक जागा महत्त्वाची असली तरी त्यापैकी एक […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा फटका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बसला आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे धनुष्यबाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. म्हात्रे आजच उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती […]
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.
Anand Ashram Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला होता. गणपती विसर्जनादरम्यान, आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंदा आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू झाली होती. आता याप्रकरणी […]
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती झाली आहे. नागरिकांत घबराट पसरली आहे.