शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
लोक विरोध करणार नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपासच करणार नाही का? असा सवाल करत मुंबई न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं
बदलापुरातील आंदोलनप्रकरणी तीन स्थानिक पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांत एकूण दीड हजार आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
बदलापूर प्रकरणात पोलिसांनी 11 तासांनंतर गुन्हा दाखल केला हीच खरी समस्या होती असे बालहक्क आयोगाच्या सुशीबेन शहा यांनी सांगितले.
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मनसेचे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झालाय.
Shivsankalp Melava गडकरी रंगायतन येथे होतोय. Uddhav Thackeray यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊतही या मेळाव्यात भाषण करणार आहेत.
उल्हासनगरमधून धक्कादाय बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.