Jitendra Awhad vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर आहेत. आव्हाड सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यात गुंडगिरी आहे असे अजित […]
Third Eye Asian Film Festival : अशिया खंडातील चित्रपटांसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणजे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव. (Third Eye Asian Film Festival) हा महोत्सव एशियन फिल्म फाऊंडेशन यांच्याकडून आयोजित केला जातो. यावर्षीचा हा 20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव असणार आहे. 2002 सालापासून या चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक […]
ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी (Police) रेव्ह पार्टीवर छापा टाकून तब्बल 100 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. (Police raided a rave […]