Jitendra awhad on Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनीही […]
Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी (Thane News) समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसई आश्रमशाळेतील 107 मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असून या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. चार विद्यार्थ्यांव्यतरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती […]
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक […]
Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाणे-भिवंडी परिसरातील दिगग्ज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी (Suresh Balya Mama Mhatre)राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळा मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाउन […]
Thane News : बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याच्या घटनांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. आता ठाण्यातील सिनेगॉग चौकामध्ये ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी ईमेलवर मिळाली आहे. बॉम्ब ठेवल्याचा ईमेल मिळताच पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बस्कॉडच्या माध्यमातून बॉम्ब शोधण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. अद्याप पोलिस यंत्रणेला […]