- Home »
- The Great Indian Kapil Show
The Great Indian Kapil Show
2 महिन्यातच गाशा गुंडाळला; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक
The Great Indian Kapil Show Big Update: कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ज्या उत्साहात सुरू झाला होता.
गदर- ॲनिमलनंतर देओल कुटुंबात मोठा बदल? कपिलच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितल कारण
The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा (Kapil Sharma) नवीन शो द ग्रेट इंडियन कपिल शो चर्चेत आहे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडमधील कठीण काळाबद्दल बोलताना देओल भावंडं झाले भावूक; म्हणाले, ‘खूप वर्षे…’
देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
आमिर खान कोणत्याही अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? कपिलच्या शोमध्ये केला खुलासा
Aamir Khan The Great Indian Kapil Show: बॉलीवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला (Aamir Khan) प्रत्येक गोष्ट त्याच्या अभिनयाने परिपूर्ण हवी आहे. त्याचे चित्रपट बनायला वेळ लागतो, कारण त्यात त्याला काही दोष दिसत नाही. त्यामुळे त्याचे चित्रपट तयार व्हायला वेळ लागतो. आमिरची खास गोष्ट म्हणजे तो सार्वजनिक कार्यक्रम किंवा पार्ट्यांना जातो पण त्याने अवॉर्ड शोपासून […]
‘चमकिला’ स्टार कास्ट कपिलच्या शोमध्ये लावणार हजेरी, अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ पोस्ट
The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा (Kapil Sharma) नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) जोरदार चर्चेत आहे. शोचा दुसरा भाग शनिवारी रिलीज करण्यात आला आहे, जिथे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) हजेरी लावली आहे. ‘चमकिला’ची स्टारकास्ट कपिलच्या शोमध्ये पोहोचणार आता कपिलचा पुढचा […]
आमिर खान पहिल्यांदाच कॉमेडियनसोबत करणार स्क्रीन शेअर; ‘या’ शोमध्ये दिसणार एकत्र
The Great Indian Kapil Show: कॉमेडीचा किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा त्याचा कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) घेऊन येत आहे. या शोबद्दल चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. सुनील ग्रोव्हरही बऱ्याच दिवसांनी कपिलच्या शोमध्ये कमबॅक करत आहे. (Aamir Khan) शिवाय शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर […]
