हा सामना भारतीय संघासाठी अजिबात सोपा नव्हता. कोलकाता टी-20 मध्ये भारतीय संघाने विकेटचा सहज पाठलाग केला होता,
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.